घरव्हिडिओफडणवीस मुख्यमंत्री होतील हे भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही

फडणवीस मुख्यमंत्री होतील हे भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही

Related Story

- Advertisement -

राज्यातलं राजकीय वातावरण मोठया प्रमाणावर तापलं आहे. राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सत्तांतर होणार का या सगळ्यावरच राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा भाजप सरकारला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपचं स्वन पूर्ण होणार नाही. हे संकट फक्त शिवसेनेवर नाही तर महा विकास आघाडीवर आहे. महाराष्ट्र सांभाळायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्या नंतर म्हणाले.

The political atmosphere in the state is very hot. There are a lot of reactions from the political circles on whether there will be a big independence in the political circles. NCP MLA Amol Mitkari has also lashed out at the BJP government. BJP’s dream of Devendra Fadnavis becoming Chief Minister will not be fulfilled. This crisis is not only on Shiv Sena but also on Maha Vikas Aghadi. After meeting Sharad Pawar, Amol Mitkari also said that Chief Minister Uddhav Thackeray is capable of taking charge of Maharashtra.

- Advertisement -