- Advertisement -
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे देण्यात यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मात्र राज्य सरकारमधील कोणत्या नेत्याने मुंबई पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने न्यायला भाग पाडले, याचा देखील खुलासा झाला पाहीजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
- Advertisement -