घरव्हिडिओविधानसभा अध्यक्ष १६ आमदारांवर निष्पक्ष कारवाई करतील, जनतेचं मत पाहा

विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांवर निष्पक्ष कारवाई करतील, जनतेचं मत पाहा

Related Story

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 16 आमदारांबाबत निष्पक्ष निर्णय घेतील, का असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर निष्पक्षपाती निर्णय घेतील का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला विचारला. जनतेच्या मनात नक्की काय आहे ते पाहा…

- Advertisement -