घरव्हिडिओ'साद बहुजनांच्या हक्कासाठी' या अभिमानाची पंढरपुरातून सुरुवात

‘साद बहुजनांच्या हक्कासाठी’ या अभिमानाची पंढरपुरातून सुरुवात

Related Story

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच भाजपने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली असून ही जबाबदारी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर सोपवण्यात आली आहे. ते आज पंढरपुरातील प्रमुख दहा विविध समाजातील लोकांशी संवाद साधणार आहेत. तसेच विविध मठांमध्ये जावून घोंगडी बैठकांच्या माध्यमातून विविध जातीच्या आणि धर्माच्या लोकांशी संवाद साधणार आहे.

- Advertisement -