घरव्हिडिओ'महाराष्ट्रात लढणाऱ्यांचा इतिहास आहे पळणाऱ्यांचा नाही'

‘महाराष्ट्रात लढणाऱ्यांचा इतिहास आहे पळणाऱ्यांचा नाही’

Related Story

- Advertisement -

राष्ट्रावादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना मिळेलल्या ईडी नोटीसीवरून सरकारला धारेवर धरलं. सरकार एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी सूडबुध्दीचं राजकारण करतय अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -