Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार रोहित पवारांसमोर रेशन दुकानदाराची बनवाबनवी

आमदार रोहित पवारांसमोर रेशन दुकानदाराची बनवाबनवी

Related Story

- Advertisement -

आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील राजुरी येथील स्वस्थ धान्य दुकानास भेट दिली. यावेळी दुकानदाराकडे दुकान का बंद आहे याची विचारणा केली असता चावी नसल्याची खोटी सबब सांगत मग्रुरपणे उडवाउडवीचे उत्तरे दिली. आमदार रोहित पवार , प्रांताधिकारी अर्चना नष्टे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी  दुकानची पाहणी केली. पाहणी दरम्यान दुकानात धान्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. यावेळी संबंधित दुकानदाराने आमदार रोहित पवार , प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना अतिशय मग्रुर भाषेत उडवाउडवीचे उत्तरे दिली.

- Advertisement -