घरव्हिडिओशहाजीबापू पाटील यांचं कॉल रोकॉडींग व्हायरल,शहाजीबापू पाटील कोण?

शहाजीबापू पाटील यांचं कॉल रोकॉडींग व्हायरल,शहाजीबापू पाटील कोण?

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर काय झाडी,काय डोंगार,काय हाटील या वाक्यावरील व्हायरल मीम्स तुम्ही पाहीले किंवा वाचले असतील मात्र हा डायलॉग एवढं व्हायरल होण्यामागचं कारण काय असा देखील प्रश्न तुम्हाल पडला असले. सध्या राज्यामधील सेनेचे आमदार गुवाहाटील पोहोचलेत आणि तेथील जागेबाबत माहिती देतांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी असं वाक्य उच्चरलं आहे

- Advertisement -