Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अधिवेशनात आमदार आले मास्क घालून!

अधिवेशनात आमदार आले मास्क घालून!

Related Story

- Advertisement -

राज्यात आधी पुणे, मुंबई आणि आता नागपूरमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भात अधिकाधिक सतर्कता घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात खुद्द आमदारच मास्क घालून आलेले दिसून आले.

- Advertisement -