घर व्हिडिओ वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशन सिद्दिकी यांनी माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव...

वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशन सिद्दिकी यांनी माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना दिली धमकी

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ – ‘माय महानगर’ पोर्टलचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी क्षुल्लक कारणावरून धमकी दिल्याचे समोर आले आहे. ‘तू मला ओळखतो ना, पुन्हा असं केलं तर, हात काढून हातात देईन,’ अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी दिली. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.

- Advertisement -