घरव्हिडिओविधानपरिषद निवडणूक कुठे बिनविरोध तर कुठे ठरणार चुरशीची

विधानपरिषद निवडणूक कुठे बिनविरोध तर कुठे ठरणार चुरशीची

Related Story

- Advertisement -

राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालं आहे. राज्यातील ६ विधान परिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरु होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे प्रयत्न मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये फळाला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ठरलं असून चार जागांवर बिनविरोध तर दोन जागांवर निवडणूक होणार आहे.

- Advertisement -