Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपची भूमिका का बदलली?

विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंबद्दल भाजपची भूमिका का बदलली?

Related Story

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची शुक्रवारी रात्री घोषणा केली. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या वेळी बावनकुळे यांची इच्छा असतानाही भाजपने तिकीट नाकारलं. मात्र, विधान परिषद निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांना मैदानात उतरवलं. त्यामुळे पक्षाची अचानक भूमिका का बदलली, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisement -