Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांच्या आरोपामुळे एकच खळबळ

अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांच्या आरोपामुळे एकच खळबळ

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने खळबळ उडाली आहे. अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी एका दिग्गज उमेदवाराने मतदारांना पैठणी साड्या आणि पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -