Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मतदानाला सुरुवात, पोलीस यंत्रणा सज्ज

मतदानाला सुरुवात, पोलीस यंत्रणा सज्ज

Related Story

- Advertisement -

शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या पाच जागांसाठी निवडणुकीची चुरस असून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -