Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ MMRDAकडून अतिरिक्त २५ कोटी निधी मंजूर

MMRDAकडून अतिरिक्त २५ कोटी निधी मंजूर

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि अद्ययावत सोयी सुविधा असलेले मिनी स्टेडीयम उल्हासनगर ४ मधील जुने व्हि.टी.सी. ग्राउंड येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए कडून २५ कोटी इतका निधी आणि उल्हासनगर महानगरपालिका हद्दीमधील सिमेंट कॉक्रिटीकरणासाठी ७४.७८ कोटी निधी मंजूर झाल्याची कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली आहे.

- Advertisement -