घरव्हिडिओमनसेचा वर्धापनदिन सोहळा

मनसेचा वर्धापनदिन सोहळा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १५वा वर्धापन दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा मनसेचा वर्धापन दिन रद्द करत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

- Advertisement -