Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसैनिकांचा मेळावा, राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार? नितिन सरदेसाईंची प्रतिक्रिया

मनसैनिकांचा मेळावा, राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार? नितिन सरदेसाईंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (27 नोव्हेंबर) मुंबईत गटाध्यक्ष मेळावा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करतील तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे. मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी गटाध्यक्ष मेळाव्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -