घरव्हिडिओ...आणि साजरा केला राज ठाकरेंचा वाढदिवस

…आणि साजरा केला राज ठाकरेंचा वाढदिवस

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मुंबईतील बोरीवली येथील नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्यातील मुलांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी ५३ किलो वजनाचा केक कापून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, आदिवासी मुलांना राज ठाकरे यांच्या मुखवटा सुद्धा घालण्यात आला होता. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी सांगितले की “नेता आपला वाढदिवस मोठ्या फाइव स्टार हॉटेल मध्ये साजरे करतात. परंतु, आम्ही गरीब मुलांमध्ये जाऊन त्यांना खुशी देण्याचा प्रयत्न करत आहोत”.

- Advertisement -