Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ 'वसुली एजंट' वर कारवाई करा अन्यथा...

‘वसुली एजंट’ वर कारवाई करा अन्यथा…

Related Story

- Advertisement -

गृह खात्यात जसा सचिन वाझे वसूली करायचा तसाच उर्जा खात्यात देखील असल्याचा दावा मनसेने केला आहे. या ऊर्जा खात्यातील ‘वसुली एजंट’ कोण, याबाबतचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस-प्रवक्ते हेमंत संभूस आणि संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ऊर्जा खात्यातील ‘वसुली एजंट’ वर कारवाई करा नाहीतर ऊर्जा मंत्र्यांना कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

- Advertisement -