Friday, May 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अल्टीमेटमनंतर मनसे आक्रमक, भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन

अल्टीमेटमनंतर मनसे आक्रमक, भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन

Related Story

- Advertisement -

भोंगे हटवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. या मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. राज्यातील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत त्यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनसे तर्फे डिजीटल स्वाक्षरी मोहीम राबवली जातेय.

- Advertisement -