घरव्हिडिओमहिला रिक्षा चालकांच्या मदतीला मनसे

महिला रिक्षा चालकांच्या मदतीला मनसे

Related Story

- Advertisement -
काही दिवसांपूर्वी महिला रिक्षा चालकाचा एक व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरेच्या आदेशानंतर महिला रिक्षा चालकांच्या अडचणी दूर झाल्याचे म्हटले आहे.
- Advertisement -