Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'पुन्हा एसं बोलाल तर मनसेचा इंगा दाखवू'

‘पुन्हा एसं बोलाल तर मनसेचा इंगा दाखवू’

Related Story

- Advertisement -

देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते बाळ नांदगांवकर यांनी देखील वारीस पठाण यांच्या वक्तव्यावर समाचार घेतला आहे. पुन्हा हे वक्तव्य करण्याची हिंमत केली तर भायखळ्यात राहू देणार नाही असा इशारा दिला आहे.

- Advertisement -