Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला मतदान करणार

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला मतदान करणार

Related Story

- Advertisement -

संपूर्ण राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेची ही निवडणूक अगदी अटीतटीची झाली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. आणि निवडणुकी संदर्भातली योग्य ती काळजी सुद्धा घेतली आहे. त्याचप्रमाणे मतं फुटू नयेत यासाठी प्रत्येक पक्षाकडून काळजी सुद्धा घेतली जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला आपलं मत देणार आणि त्या संदर्भातले आदेश सुद्धा राज ठाकरेंकडून देण्यात आले आहेत

This Rajya Sabha election has been very tight. In this election battle, each party has put its MLAs together. And it has taken proper care in the context of elections. In the same way, care is being taken by each party to ensure that votes do not split. Similarly, Raju Patil, the only MLA of Maharashtra Navnirman Sena, will give his vote to whom and orders in that regard have also been given by Raj Thackeray

- Advertisement -