घरव्हिडिओमनसेचा फेरीवाल्यांविरोधात मुंबईत मोर्चा

मनसेचा फेरीवाल्यांविरोधात मुंबईत मोर्चा

Related Story

- Advertisement -

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने दादरच्या पदमभाई ठक्कर मार्ग पदपथांवर मार्किंग केले आहे . याच्या विरोधात मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मनसेने राजगड ते पालिकेच्या जी उत्तर विभागावर मोर्चा काढला. यावर पालिकेने तोडगा न काढल्यास मनसे फेरीवाल्यांविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

 

- Advertisement -

 

- Advertisement -