घरव्हिडिओअधिवेशनात मनसेची काय असेल भूमिका?

अधिवेशनात मनसेची काय असेल भूमिका?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभेतील एकमेव आमदार राजू पाटील यांनी यंदाच्या अधिवेशनात मनसेची काय भूमिका असेल, त्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिलं. ‘मराठीची सक्ती करायला लागू नये, असं इथे म्हटलं गेलं, पण काही मुद्दे सक्तीने रेटूनच न्यावे लागतील’, असं राजू पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -