Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Corona: खासगी रुग्णालयाची मस्ती मनसेने उतरवली

Corona: खासगी रुग्णालयाची मस्ती मनसेने उतरवली

Related Story

- Advertisement -

कोविड काळात खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात लुटमार केली. जिथे अन्याय दिसेल तिथे मनसेची लाथ पडतेच. आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर खासगी हॉस्पिटलच्या विरोधात सर्वात आधी मनसेने आवाज उचलला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी खासगी हॉस्पिटलवर सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली. मागच्या चार महिन्यात मनसेने
५ कोटी २४ लाख रुपयांचे बिल कमी करुन घेतले असल्याचे मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -