घरव्हिडिओ'मनसे'च्या गाण्यावर 'राष्ट्रवादी' आमदाराचा 'भाजप'मध्ये प्रवेश!

‘मनसे’च्या गाण्यावर ‘राष्ट्रवादी’ आमदाराचा ‘भाजप’मध्ये प्रवेश!

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यसाठी गाणं मात्र मनसेने महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मनसेने तयार केलेले ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणं वाजलं.

- Advertisement -