Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कार्यकर्त्यांनी टॅटू काढत व्यक्त केली राज ठाकरेंवरची निष्ठा

कार्यकर्त्यांनी टॅटू काढत व्यक्त केली राज ठाकरेंवरची निष्ठा

Related Story

- Advertisement -

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आहात हिंदूजननायक बनलेले आहेत. आज मोर्चाच्या निमित्ताने आपल्या नेत्यावरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर ‘राजसाहेब’ या नावाचा टॅटू रंगवून घेतला. औरंगाबादवरुन आलेले कॅलिग्राफी आर्टिस्ट सुरेश सुर्यवंशी यांनी मुंबईच्या मरिन ड्राईव्हर शेकडो कार्यकर्त्यांच्या हातावर टॅटू रंगवले.

- Advertisement -