Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

मनसे कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि मुख्यमंत्र्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -