Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गाडीतच चोरटा सापडला! मोबाईलचोर पोलिसांच्या ताब्यात

गाडीतच चोरटा सापडला! मोबाईलचोर पोलिसांच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चोरट्यांकडून एक्सप्रेसमध्ये चोरीचे 11 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी चोरट्याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव तसलीम शेख असे आहे. हे दोघेही मिळून मुंब्रा येथेच राहतात. धक्कादाय म्हणजे या दोघांनी मिळून एक्सप्रेस गाडय़ातील प्रवाशांचे 11 मोबाईल लंपास केले होते.

- Advertisement -