झटपट बनवा बिस्किट मोदक!

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. पण नेमकं थोड्या वेळा झटपट वेगळे असे कोणते पदार्थ करता येतील, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. यासाठीच ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. त्याच स्पर्धेसाठी आलेली ही झटपट बिस्किट मोदकांची रेसिपी! बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय करायला हरकत नाही!