घरगणेशोत्सव २०२०निलिमा चित्रेंची रेसिपी : नाचणीचे मोदक!

निलिमा चित्रेंची रेसिपी : नाचणीचे मोदक!

Subscribe

कोरोनाच्या काळात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि फळांचं सेवन करावं असे सल्ले दिले जातात. पण बदलापूरच्या निलिमा चित्रे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्पेशल नाचणीच्या मोदकांची रेसिपी सांगत आहेत. त्यातून बाप्पांचा नैवेद्यही होईल आणि कोरोनासाठी प्रतिकारशक्ती देखील वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -