Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोहित कंबोज नवाब मलिकांवर का संतापले; नेमकं कारण काय?

मोहित कंबोज नवाब मलिकांवर का संतापले; नेमकं कारण काय?

Related Story

- Advertisement -

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून नवाब मलिक यांना डिवचलं आहे. मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वत:चं किती फर्जी आहेत, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. यासह नवाब मलिक हे तुरुंगात आहेत की रुग्णालयात, असा सवालदेखील उपस्थित करत मलिकांवर टीका केली.

- Advertisement -