Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत

कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत

Related Story

- Advertisement -

जगभरात मंकीपॉक्स विषाणूच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणू धुमाकूळ घालत असल्यामुळे केंद्र सरकारने आता सर्वच राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्सच्या विषाणूबाबत मुंबई महापालिकेला सावधतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -