घरव्हिडिओमाणसांच्या स्विमिंग पूलमध्ये मर्कटलीला

माणसांच्या स्विमिंग पूलमध्ये मर्कटलीला

Related Story

- Advertisement -

बोरिवली पूर्व येथील कुलूपवाडी परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या अगदी शेजारी आहे. पार्कमधील माकडे मोठया प्रमाणात या भागात फिरत असतात. थेट सोसायटीमध्ये शिरून खाण्याजोगे पदार्थ उचलून घेऊन जातात. आता तर त्यांनी कहर केला आहे. माणसे नाहीत हे बघून थेट स्विमिंग पुलमध्ये उड्या मारून पोहण्याचा आनंद लुटला.

- Advertisement -