घरव्हिडिओकधी? कसे? आणि कुठून आले 'मोनोलिथ'?

कधी? कसे? आणि कुठून आले ‘मोनोलिथ’?

Related Story

- Advertisement -

मुंबईत चक्क एलियन्सचे मोनोलिथ आढळून आले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत आढळणारा हा मोनोलिथ निसर्गाच्या सान्निध्यात आढळून आला असून वांद्र्याच्या जॉगर्स पार्कमध्ये हे आश्चर्यचकीत करणारं ‘मोनोलिथ’ सर्वांचे आकर्षण ठरत आहे. मात्र, हे ‘मोनोलिथ’ आहे तरी काय? जाणून घेऊया.

- Advertisement -