Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पावसाळ्यात पायांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून राहा सावधान, करा घरगुती उपाय

पावसाळ्यात पायांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून राहा सावधान, करा घरगुती उपाय

Related Story

- Advertisement -

पावसाळ्यात सतत पाय पाण्यता राहील्याने पायांना चिखल्या किंवा पावसाळी आजार होण्याच्या समस्या उद्भवतात. पायांना होणाऱ्या चिखल्यांमुळे जास्त वेदना होतात, त्यातून रक्त देखील बाहेर येते यामुळे घरच्या घरी उपाय करुन तुम्ही पाय सुंदर ,कोमल , मऊ बनवू शकतात तसेच इन्फेक्शनपासून देखील बचाव करु शकतात.

- Advertisement -