- Advertisement -
देशात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत आता देशात मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे.
- Advertisement -