घरव्हिडिओमातृदिनानिमित्त मदर तेरेसा यांना पोर्टेटमधून आदरांजली

मातृदिनानिमित्त मदर तेरेसा यांना पोर्टेटमधून आदरांजली

Related Story

- Advertisement -

आपल्या आई ने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करू शकत नाही. तिने दिलेल्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. १० मे रोजी मातृत्व दिनानिमित पवई येथे राहणारा कलाकार चेतन राऊत याने ५००० पुश पिनपासून २४ इंच x २४ इंच आकाराचे महान व्यक्तीमत्व मदर तेरेसा ( Mother Teresa) यांचे पोर्ट्रेट साकारले आहे. यात सहा रंगांच्या पुश पिन वापरण्यात आल्या आहेत.

- Advertisement -