घरव्हिडिओकबीर सिंहला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कबीर सिंहला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Related Story

- Advertisement -

प्रेमात आकांत बुडालेल्या कबीर सिंहची केमिस्ट्री लोकांच्या पसंतीला उतरलीय. प्रेमाचं वेड आणि ते प्रेम आपल्याला भेटावं ही भावना जेवढी चांगली आहे तेवढीच ती जिवघेणी ही ठरु शकते. हाच संदेश घेऊन शाहिद कपूरचा नवा सिनेमा कबीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कबीर सिंह सुपरहिट तेलगू सिनेमा ‘ अर्जुन रेड्डी ‘ चं ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. मूळ सिनेमात शाहिदची भूमिका विजय देवारकोंडाने केली आहे.

- Advertisement -