Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सर सेनापती हंबीरराव

सर सेनापती हंबीरराव

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांवर आधारित अनेक चित्रपट येत आहेत. त्यातच अजून एका चित्रपटाची भर पडतेय. प्रविण तरडे यांचा सर सेनापती हंबीरराव ह्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -