घरव्हिडिओशेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले

Related Story

- Advertisement -

दिवसाचे १७ रुपये देऊन आपण शेतकऱ्यांची चेष्टा करत आहोत. ५०० रुपये महिना देऊन घर चालवले जाऊ शकते का? असा प्रश्न शिरुरचे खासदार अमोर कोल्हे यांनी लोकसभेत विचारला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आपली मते मांडली.

- Advertisement -