Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खा.संभाजीराजेंनी केली कोल्हापूरात पूरस्थितीची पाहणी

खा.संभाजीराजेंनी केली कोल्हापूरात पूरस्थितीची पाहणी

Related Story

- Advertisement -

खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलतांना कोल्हापूरमधील पूरस्थितीचा आढावा घेत सरकारकडे विनंती करत म्हणाले, पूरस्थिती रोखण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. तसेच महामार्गावरील हायवे ग्रीन कॉरिडॉर होणे गरजेचे आहे. २०१९ साली आलेल्या महापुराचा मोठा फटका कोल्हापूरला बसला होता, मात्र यंदा त्याची धास्ती नाही तरी सुद्धा नागरिकांनी सतर्कता बाळगायला हवी असं आवाहन संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.

- Advertisement -