Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ MPSC उत्तीर्ण होऊन देखील मराठा विद्यार्थ्यांची 'फरफट'

MPSC उत्तीर्ण होऊन देखील मराठा विद्यार्थ्यांची ‘फरफट’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्व आणि मुख्य परिक्षा पास होऊन देखील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.

- Advertisement -