घरव्हिडिओमुलीचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

मुलीचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री मृणाल दुसानीस रुपेरी पडद्या पासून दूर असली तरी तिने केलेल्या प्रत्येक मालिका हिट ठरतात. मृणालचा चाहता वर्ग भाला मोठा आहे. नुकतंच मृणालने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून याबाबतची महिती तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

- Advertisement -