Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ १ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान

१ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान

Related Story

- Advertisement -

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईची सोमवारी सकाळी बत्ती गुल झाली आणि एकच खळबळ उडाली. काही तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरू झाला खरा; पण, यामुळे ग्राहकांसोबत महावितरणाचे देखील नुकसान होते. जर राज्यात सरासरींने दरवर्षी एका तासाला वीज गेली तर सव्वा तीन हजार कोटी नुकसान होते.

- Advertisement -