Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नातवासह मुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन

नातवासह मुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन

Related Story

- Advertisement -

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी परिवारासह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्या प्रसंगी मंदिर न्यासाचे विश्वस्त सुनिल पालवे, विश्वस्त राजाराम देशमुख व कार्यकारी अधिकारी नंदा राऊत खुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisement -