घरव्हिडिओमनसेने दिला दम, नेमकं प्रकरण काय? पाहा सविस्तर

मनसेने दिला दम, नेमकं प्रकरण काय? पाहा सविस्तर

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मुलुंडमध्ये घर नाकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कांदिवलीमध्येही मराठी माणसाचे घर हडपण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मनसेने हस्तक्षेप करत पोलिसांत धाव घेतली.

 

- Advertisement -

 

- Advertisement -