- Advertisement -
मुंबईला अलिबागशी अवघ्या काही मिनिटात कनेक्ट करणारी बहुप्रतिक्षित अशी रो रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या बोटीतून तुम्ही अवघ्या ६० मिनिटात मुंबईहून अलिबागला पोहोचणार आहात. एकुण ९५ मीटर लांब आणि १५ मैल प्रति तास या वेगाने चालणाऱ्या बोटीची सफर आता लवकरच अनुभवता येणार आहे.
- Advertisement -