Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईचा राजा गणेशगल्ली

मुंबईचा राजा गणेशगल्ली

Related Story

- Advertisement -

आकर्षक देखावा, भव्य मुर्ती असे खास वैशिष्ट्ये असलेला लालबागच्या गणेशगल्लीतील मुंबईचा राजा यंदा ९४वं वर्ष साजरे करत आहे. मुंबईच्या राजाची २२ फुटांची मुंबईतील सर्वात उंच मुर्ती कोरोनाच्या निर्बधांमुळे ४ फुटांची बसवण्यात आलीय. मुंबईचा राजा गणेशगल्लीतील सध्याच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा.

- Advertisement -