Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्रीसाहेब मुंबईचा डबेवालाही आर्थिक अडचणीत

मुख्यमंत्रीसाहेब मुंबईचा डबेवालाही आर्थिक अडचणीत

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली असल्याने १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, उद्धव साहेब मुंबईचा डबेवाला देखील सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने ५ हजार डबेवाल्यांना ही प्रत्येकी दोन हजार रूपये द्यावेत, अशी मागणी मुंबई डबेवाला अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

- Advertisement -